Worli BDD चाळ क्रमांक 96 जवळ मोठं झाड कोसळलं, झाड कोसळून 3 जण जखमी, गाड्यांचं मोठं नुकसान

वरळी बीडीडी चाळ क्रमांक ९६ येथे मोठं झाड उन्मळून पडलं.या मध्ये 3 जण जखमी, गाड्यांचे नुकसान झाले आहे.

संबंधित व्हिडीओ