गोरेगावच्या गोकुळधाममध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस.तुफान पावसात गोकुळधाममधल्या तरुणांची समयसूचकता.गोकुळधाममधला भलामोठा बॅनर वेळीच उतरवला.भलामोठा बॅनर वेळीच उतरवल्याने दुर्घटना टळली.गोरेगावमधल्या गोकुळधाममध्ये जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळतोय. मात्र इथल्या तरुणांनी वेळीच अलर्ट होत परिसरातला एक भलामोठा बॅनर वेळेत उतरवला. या तरुणांनी गोकुळधाम परिसरातला हा बॅनर वेळीच हटवल्याने मोठी दुर्घटना टळलीय.. त्यामुळे या तरुणांचं कौतुक केलं जातंय.