Sachin Ahir Exclusive|शिवसेनेतल्या पक्षप्रवेशाबाबत सचिन अहिरांचे मोठे खुलासे, अहिरांची खणखणीत मुलाखत

विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर EXCLUSIVE 6 खासदार फोडण्यात सचिन अहिर यांचा हात होता? सचिन अहिर यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला? ठाकरेंची साथ का सोडली? पक्षाबाबत काय नाराजी होती? शिवसेनेतल्या पक्षप्रवेशाबाबत सचिन अहिर यांचे मोठे खुलासे पक्ष सोडण्याआधी आदित्य ठाकरेंसोबत काय बोलणं झालं? वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचं नाव लिहिलंय? घराणेशाहीच्या मुद्द्यावर काय म्हणतायत सचिन अहिर? ठाकरे सेनेतून अजून कोण-कोण फुटणार? ठाकरेंची साथ सोडल्यानंतरची अहिर यांची खणखणीत मुलाखत

संबंधित व्हिडीओ