एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नाही. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावर संजय राऊतांनी नाव न घेता शिंदेंवर टीका केलीय. तुमच्या हातात अफाट सत्ता आणि राम मंदिरातील लुटलेला पैसा आहे. हा पापाचा पैसा तुम्हाला पचणार नाही, अशी टीका राऊतांनी केलीय.