मानखुर्दमध्ये बांधकाम कोसळून दुर्घटना.ढिगाऱ्याखाली दबून सहा जणांचा मृ्त्यू , एक जखमी.मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असताना मोठी दुर्घटना घडली आहे. मानखुर्दमध्ये तीन मजली बांधकाम कोसळलं आहे. या घटनेत ढिगाऱ्याखाली अडक जण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून मदतदार्य सुरू आहे.