Special Report| मुंबईकरांवर घोंघावतंय मृत्यूचं सावट, मुंबईकर बेजार.. आजी माजी महापौरांचं 'रीलवॉर'

मुंबईत मुसळधार पावसासोबतच आता नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आलाय. अवघ्या सहा दिवसांत झाड कोसळणे, मॅनहोलमध्ये पडणे अशा घटनांमध्ये अनेक मुंबईकरांचा जीव गेलाय. आज कुर्ल्यात झाड कोसळून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाविरोधात संताप उसळला, तर घटनास्थळी आजी-माजी महापौरांमध्येही शाब्दिक चकमक रंगली. या संपूर्ण प्रकरणावरचा हा विशेष रिपोर्ट..

संबंधित व्हिडीओ