मानखुर्दमध्ये बांधकाम कोसळून दुर्घटना.ढिगाऱ्याखाली तिघं जण अडकले.मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असताना मोठी दुर्घटना घडली आहे. मानखुर्दमध्ये तीन मजली बांधकाम कोसळलं आहे. या घटनेत ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून मदतदार्य सुरू आहे.