Shinde Thackeray गटापाठोपाठ Congressचाही आमदार फोडणार? राऊतांनी दावा केलेला 'तो' आमदार नेमका कोण?

आधी सहा खासदार फुटले.. मग सचिन अहिर यांच्या रुपानं एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का दिला. आता महाविकास आघाडीचा अजून एक आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याचा दावा करुन संजय राऊतांनी खळबळ उडवून दिलीय. राऊतांनी त्या आमदारांचं नाव आणि त्याची किंमतही सांगितलीय... महत्वाचं म्हणजे राऊत ज्या आमदाराबाबत हा दावा करतायत, तो आमदार मात्र राऊतांचा दावा खोटा असल्याचं सांगतोय... पाहूया.

संबंधित व्हिडीओ