Raigad| कुंडलिका नदीच्या पुरात अडकलेल्यांचं बचावकार्य; रायगडच्या रोह्यात 125 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन

मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रोहा येथील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.नदीचे पाणी रोहा शहरात शिरल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या गंभीर परिस्थितीत 'कोलाड रेस्क्यू टीम' NVRS रेस्क्यू टीम यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.

संबंधित व्हिडीओ