Ram Mandir देणगी गैरव्यवहार प्रकरणात एक मोठा दावा, सोन्याचा मुलामा असलेलं रामचरितमानस हरवले?

अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहारावरुन उद्धव ठाकरे आक्रमक झालेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज दादरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात आलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात आता अजून एक मोठा दावा करण्यात आलाय. माजी केंद्रीय गृहसचिव आणि 1970 च्या बॅचचे IAS अधिकारी एस. लक्ष्मीनारायण यांच्या कुटुंबाने राम मंदिरासाठी अर्पण केलेले सुमारे साडे चार ते पाच कोटी रुपये किमतीचे, 147 किलो वजनाचे, सोन्याचा मुलामा असलेले रामचरितमानस सापडत नसल्याचा आरोप केलाय.

संबंधित व्हिडीओ