आम आदमी party महाराष्ट्रात उमेदवार देणार नाहीये. महाराष्ट्र विधानसभा लढणार नसल्याचं यावेळेस आप पक्ष श्रेष्टींनी ठरवलं असल्याची माहिती NDTV मराठीला सूत्रांकडून कळतेय झारखंडमध्ये देखील आप निवडणूक लढणार नाहीये. आप दिल्लीतील विधानसभा निवडणूक, निवडणुकीवरच focus करणार आहे