जयंत पाटलांच्या या नावाच्या संकेताच्या शरद पवार यांच्या विधानानंतर आता संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी जर का संकेत दिले असतील तर पवारांशी चर्चा करू अशी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर प्रत्येक पक्षात CM पदासाठी चेहरे असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतायत.