काटोल विधानसभा मतदारसंघ राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा मतदारसंघ राष्ट्रवादीतील पक्ष फुटीनंतर ही जागा कोणाकडे जाणार भाजपकडून आशिष देशमुख यांना पुन्हा संधी मिळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात थेट काटोल मतदार संघातून.