महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्यातनं साठ हून अधिक जागा या मिळतायत सूत्रांकडून अधिक माहिती समोर येतेय. राष्ट्रवादीचे साठ मतदारसंघाचे उमेदवार हे निश्चित झालेत. महाविकास आघाडी मधून आपण पाहतोय. आजच उमेदवारांवरती शिक्कामोर्तब होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि महायुती मधल्या राष्ट्रवादीतल्या या बातमी संदर्भातली एक महत्त्वाची update पाहतोय.