मवियाच दोनशे सोळा जागांचं वाटप पूर्ण झालं आहे. विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. आज अंतिम बैठकीत उरलेल्या जागांवर चर्चा केली जाणार आहे. उद्यापर्यंत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद असेल आज किंवा उद्यापर्यंत पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल अशी माहिती देखील वडेट्टीवार देत आहेत. त्या जागा अठ्ठेचाळीस होत्या. या जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे