IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जातेय. समीर वानखेडे शिंदेगटात पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. धारावी विधानसभा मतदारसंघास समीर वानखेडेंच्या नावाची चाचपणी सध्या सुरू असल्याचं कळतंय