भाजपचे विद्यमान आमदार red zone मध्ये आलेले आहेत. काही आमदारांची तिकीट भाजप कापण्याची शक्यता आहे. भारती लवेकर राम कदम पराग शहा यांचं तिकीट कापलं जाणार असं कळतंय. तर सुनील राणे, तमिल सलवान यांचंही तिकीट कापलं जाणार असं कळतंय.