सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीतून निलंबित केलं जाणार आहे महायुतीतल्या पक्षांविषयी वादग्रस्त विधान हे भोल आहे. सतीश चव्हाण हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. सतीश चव्हाण हे विधान परिषदेचे आमदार आहेत. मात्र त्यांचे जे वादग्रस्त विधान आहे त्याच्यामुळे आता त्यांच्यावरती कारवाई होतीये.