जालना जिल्ह्यातील एक महत्त्वाचं विधानसभा मतदारसंघ म्हणजे भोकरदन लोकसभेत रावसाहेब दानवेंच्या पराभवानंतर भोकरदनमध्ये देखील बदलाचं वातावरण वाहणार का? नेमकं काय घडणार याचा आढावा घेऊया थेट भोकरदन या मतदार संघातून. भाजपा नेते आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा भोकरदन हा बालेकिल्ला आहे.