सिद्दीकींच्या आरोपींचा दुचाकीवरून येण्याचा plan होता मात्र दुचाकीला अपघात झाला आणि त्यानंतर हा plan रद्द झाला. आरोपींनी रिक्षातून येऊन सिद्दीकी वरती गोळ्या झाडल्याची देखील माहिती आहे. पुनानंतर आरोपींनी तिथेच कपडे बदलले आणि पळ काढलाय सिद्दीकी हत्येप्रकरणी एक मोठी update समोर आली आहे ती म्हणजे आरोपींचा दुचाकीवरून येऊन यावेळेस हत्या करण्याचा हा plan होता.