भायखळा मतदार संघात उमेदवारीवरून ठाकरे गटात वाद निर्माण झाला असं कळतंय. भायखळा विधानसभा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकर मनोज जामसुतकर यांच्यामध्ये मात्र रस्सीखेच आहे. भायखळा धनुष्यबाण विरुद्ध मशाल संघर्ष त्यामुळे पेटणार असं चित्र आहे. एकीकडे आपण बघतोय. किशोरी पेडणेकर मनोज जामसुतकर यांच्यामध्ये रस्सीखेच आहे.