डे बोबदेव घाट अत्याचार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी अख्तर शेखच तीनदा लग्न झालंय असं उघड झालंय. एका तरुणीशी लैंगिक संबंध असल्याचाही आता तपासामध्ये बाब उघड झालेली आहे. आरोपी अख्तर शेख ला बावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत देण्यात आली आहे.