लोकसभा निवडणुकीत पाडण्याच्या भूमिकेत असलेला मराठा समाज विधानसभा निवडणुकीत मात्र लढण्याच्या भूमिकेत आहे असं चित्र मनोजरांगे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून समोर आलंय.