राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुका लागताच विखे पाटील यांनी जरांेंची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीत नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली या संदर्भात आता अनेक चर्चांना उधाण आलंय. राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली आहे.