काँग्रेसची पहिली संभाव्य यादी तयार झाली अशी सूत्रांची माहिती आहे. साकोलीतन नाना पटोले यांना उमेदवारी तर कराड मधून पृथ्वीराज चव्हाण यांनाच उमेदवारी दिली जाईल असं कळतंय.