दुष्काळाचं संकट लवकरच दूर होऊ दे, गणरायाचं साकडं; शिवेंद्रराजे भोसले NDTV च्या बाप्पाच्या दर्शनाला

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी NDTV मराठीच्या बाप्पाच दर्शन घेतलं.. यावेळी राज्यातील दुष्काळाचं संकट लवकरच दूर होऊ दे अशी मागणी त्यांनी बाप्पाचरणी केली... सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर आहे. विरोधकांनी स्क्रीन मागून टीका करण्याला काही अर्थ नाही., मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळेल, अशी ग्वाही शिवेंद्रराजे यांनी दिली. त्यांच्याशी संवाद साधलाय तन्मय टिल्लू यांनी..

संबंधित व्हिडीओ