HSRP नसलेल्या वाहनांवर 31 डिसेंबरनंतर कारवाई;मंत्री, खासदार,आमदारांना कोणतीही सूट नाही-परिवहन मंत्री

राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP नसलेल्या वाहनांवर ३१ डिसेंबरनंतर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

संबंधित व्हिडीओ