कोळसा घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट.माजी पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंगांना दिलासा.खटला बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी.कनिष्ठ न्यायालयाने सीबीआयचा 'क्लोजर रिपोर्ट' फेटाळला होता.कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.मनमोहन सिंगांच्या निधनानंतर दीड वर्षांनी महत्त्वपूर्ण निकाल.