गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं Amruta Fadnavis यांचं वडिलांसोबत नवं गाणं,दोघांचं पहिल्यांदाच एकत्र गाणं

गुरूपौर्णिमेनिमित्त अमृता फडणवीसांनी त्यांच्या वडिलांसह एक नवं गाणं सादर केलंय.. मिया मल्हार रागातलं हे गाणं आहे... अमृता फडणवीस यांचे वडील डॉक्टर शरद रानडे यांच्यासह अमृता फडणवीसांनी हे गाणं म्हटलंय... माझे गायनातले पहिले गुरू वडील असल्याचं सांगत अमृता फडणवीसांनी हे गाणं सादर केलंय.

संबंधित व्हिडीओ