Tukaram Mundhe यांची बदली झाली तर जनता सरकारविरोधात उभी राहिल, शशिकांत शिंदेंचा राज्य सरकारला इशारा

दरम्यान तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका पाहता लवकरच त्यांची उचलबांगडी होईल अशी भीती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलीय.. असं झालंच तर जनता सरकारविरोधात उभी राहील असा इशारा शशिकांत शिंदेंनी दिलाय..

संबंधित व्हिडीओ