Gen Z आंदोलनावरून राखी सावंत Vs कंगना वाद, कंगनाच्या जनरेशन गटार विधानाचा राखीकडून समाचार | Report

बॉलिवूड अभिनेत्री, खासदार कंगना रणौत आणि वाद यांचं नातं तसं जुनं आहे. कंगनाच्या विधानामुळे पुन्हा वाद पेटलाय. या वादात आयटम गर्ल राखी सावंतनेही उडी मारलीय. यामुळे बॉलीवूड क्वीन विरूद्ध ड्रामा क्वीन संघर्ष सुरू झालाय.

संबंधित व्हिडीओ