आता पाहुया मुंबई महापालिकेचा एक नवा प्रताप.... जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकीचे निकाल लागले... त्यानंतर मुंबई महापालिकेतल्या या नव्या कारभाऱ्यांसाठी फेब्रुवारी महिन्यात नव्या कोऱ्या स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्यात आल्या.. आता मात्र मुंबईचे हे कारभारी म्हणतायत स्कॉर्पिओ गाड्यांमुळे त्यांची पाठ दुखतेय.... म्हणून पाच महिन्यांपूर्वीच खरेदी केलेल्या या गाड्या न वापरता आता महापालिकेच्या कारभाऱ्यांना नव्या कोऱ्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या हव्यायत... पाहुया काय आहे ही भानगड....