राज्य सरकारने कर्जमाफी करत राज्यातील असंख्य शेतकऱ्यांना दिलासा दिला. मात्र या योजनेचा लाभ मिळवताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. या अडचणी, त्रुटी दूर झाल्या तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. पाहूयात सविस्तर बातमी