Rahul Gandhi Vs Sambit Patra| राहुल गांधींचे अमित शाहांवर गंभीर आरोप, संबित पात्रा यांचं प्रत्युत्तर

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केलाय.संसदेत बोलू दिलं जात नाही म्हणून पत्रकार परिषद घेतोय असं म्हणत अमित शाह यांनीच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि पॅलेट गन चालवण्याचे आदेश दिले होते, असा आरोप केलाय.विद्यार्थ्यांवरील या क्रूरतेला अमित शाह जबाबदार आहेत. पोलिसांना कोणत्याही कारवाईसाठी गृहमंत्र्यांचे आदेश गरजचे असतात.गृहमंत्र्यांना फोनवरून बोलताना मी स्वत: पाहिलं आहे, दिल्लीत काय घडत होतं, हे शाहांना कळत होतं. मला संसदेत बोलू दिलं नाही, असंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

संबंधित व्हिडीओ