अलनिनोच्या प्रभावाची चर्चा आणि कोरडा गेलेला जून महिना यामुळे राज्यावर दुष्काळाचं सावट होतं. पण जुलैच्या अखेरच्या आठवड्यात पावसाने दमदार कमबॅक केल्याने पावसाची तूट भरून निघाली. अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत पावसाचा प्रभाव दिसून येतोय. काय आहे पाण्याची सद्यस्थिती..पाहूयात एक रिपोर्ट...