Special Report| MPSC पेपरफुटी प्रकरण काय? Rohit Pawar यांच्याकडून MPSC घोटाळ्याबाबत आणखी पोलखोल

तुम्हाला पूजा खेडकर प्रकरण आठवतंय का? दिव्यांग असल्याची खोटी प्रमाणपत्र सादर करत तिने सरकारी नोकरी बळकावल्याचा आरोप करण्यात आला होता. याच 'पॅटर्न'चे बरेचजण फॉलोअर्स असल्याची बाब आता समोर आलीय. पूजा खेडकर पाठोपाठ एका बड्या माजी अधिकाऱ्याच्या मुलाने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हाच पॅटर्न वापरल्याचा आरोप होतोय. नेमकं काय झालंय पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट...दरम्यान या प्रकरणाबाबत रोहित पवार यांनी आणखी काही गौप्यस्फोट केलेत.. MPSC च्या कारभारात प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने हस्तक्षेप करतात यावर रोहित पवारांनी काय माहिती दिलीय.. पाहुयात.

संबंधित व्हिडीओ