FDA आयुक्त Tukaram Mundhe यांचा मोर्चा आता शाळांकडे, शाळा परिसरात अतिरिक्त फॅट्सच्या पदार्थांना बंदी

गेल्या दोन महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे मोर्चा वळवला आहे. शाळेच्या 50 मीटरच्या आवारात जंक फूडवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलीय... या मोहिमेत शिक्षण विभाग आणि समाजकल्याण विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. नियम भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

संबंधित व्हिडीओ