गुटख्याची जाहिरात, कलाकार अडचणीत; 10 लाखांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो, Tukaram Mundhe यांची माहिती

गुटख्याच्या जाहिरातीमुळे शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे कलाकार अडचणीत आलेत. एफडीएने जाहिरात प्रकरणी तिन्ही कलाकारांना नोटीस बजावलीय. यावर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असा इशारा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिलाय..

संबंधित व्हिडीओ