नवा भिडू... नवी टीम.... नवं राज्य... नवं लक्ष्य..भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची नवी टीम सज्ज झालीय... देशातल्या पुढच्या सगळ्या निवडणुकांसाठी..2029 च्या निवडणुकीआधी अडीच वर्षं आधी भाजपनं भाकरी फिरवायला घेतलीय. आणि ही फिरवलेली भाकरी तरुणांना जास्तीत जास्त कशी आवडेल.... यासाठी भाजप प्रयत्न करतेय...