Eknath Shinde Congressमध्ये येणार होते, हुसैन दलवाईंच्या दाव्यावर ठाकरे-शिंदे गटाची प्रतिक्रिया काय?

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यांचं हे वक्तव्य चर्चेत असतानाच आता एकनाथ शिंदेंविषयी काँग्रेसच्या हुसेन दलवाईंनी मोठा दावा केलाय. एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत होते, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाईंनी केलाय. एकनाथ शिंदेंना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी काही काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्याचा दावाही हुसेन दलवाईंनी केलाय.

संबंधित व्हिडीओ