Maratha-OBC संघर्षाचा भडका, Manoj Jarange यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मण हाकेही सज्ज

मुंबईत मराठी विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होण्याची चिन्हं दिसतायत. मनोज जरांगेंनी 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची हाक दिलीय. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 1 सप्टेंबरच्या आंदोलनावर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय.

संबंधित व्हिडीओ