'वंदे मातरम्' मुद्द्यावरून Chitra Wagh आणि Vijay Wadettiwar यांच्यात शाब्दिक वाद, नेमकं काय झालं?

वंदे मातरम् या मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील शाब्दिक वाद आणखी तीव्र झाला आहे. सोनिया गांधी यांना वंदे मातरम् विषयावरील पुस्तक पाठवल्यानंतर वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे.

संबंधित व्हिडीओ