Central Railway ची वाहतूक उशिराने सुरू, घाटकोपरमध्ये एकाने ओव्हरहेड वायरवर उडी मारल्याची घटना

मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू. घाटकोपरमध्ये एकाने ओव्हरहेड वायरवर उडी मारल्याची घटना. घाटकोपरमध्ये लोकल अर्धा तास थांबल्याने इतर लोकलचा खोळंबा. CSMTवरून कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील घटना

संबंधित व्हिडीओ