विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर प्रतिक्रिया दिली आहे. मी दिलेला निर्णय पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांनुसारच दिला आहे, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.