Special Report| SIRमधून महाराष्ट्रातले 2 कोटी मतदार गायब, SIR मध्ये नाव नसेल तर पुढे काय करायचं?

तुमचं नाव SIR मध्ये आहे का..... म्हणजेच आता यापुढे ज्या निवडणुका येतील... त्यामध्ये तुम्हाला मतदान करायचं असेल तर तुमचं नाव SIR च्या या नव्या यादीमध्ये असणं आवश्यक आहे... तुम्ही तुमचं नाव SIR मध्ये नोंदवलंय का... याची आजच खात्री करुन घ्या.... कारण महाराष्ट्रातून तब्बल २ कोटी मतदारांची नावं गायब झालीयत.... याचा कुणाला फटका बसणार... राजकीय समीकरणं कशी बदलणार... हे तर आपण पाहणार आहोतच... पण SIR मध्ये तुमचं नाव असेल आणि जरी नसेल तरी पुढे काय करायचं.... पाहुया हा सविस्तर रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ