नांदेड महापालिका निवडणुकीत आता अशोक चव्हाण विरुद्ध इतर असा सामना रंगताना दिसतोय.अशोक चव्हाण भाजपत गेले पण काँग्रेसचे माजी नगरसेवक हे आता एमआयएममध्ये जाऊ लागलेयत, आणि यावरूनच अजित पवार गटाने आणि काँग्रेसने अशोक चव्हाणांवर आरोप केलेयत,काय घडतंय नांदेडमध्ये पाहुयात यावरचा हा रिपोर्ट