मुंबई महापालिका निवडणुकापूर्वी महापौर पदावर MIMनेते वारिस पठाण यांनी एक मोठं वक्तव्य केलंय.महापौरच्या खुर्चीसंदर्भातली लढाई आता धर्माच्या मुद्द्यावर येऊन थांबलीय.वारिस पठाण यांनी मुंबईत हिजाब घालणारी महिला महापौर बनू शकते असं म्हटलंय.जर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती होते, आणि गव्हर्नर मुस्लिम आहेत... मग मुस्लीम महापौर का बनू शकत नाही असा सवालही MIM नेते वारीस पठाण यांनी केलाय. दरम्यान याच संदर्भात वारिस पठाण यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार..