Bandu Andekar कडून गाजावाजा करत उमेदवारी अर्ज दाखल, पुण्यात आंदेकर विरुद्ध कोमकर संघर्ष कसा पेटलाय?

पुण्याचा कुख्यात गुंड बंडू आंदेकरने गाजावाजा करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र तो अर्ज अपूर्णच असल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान बंडू आंदेकर विरोधात मुलगी कल्याणी कोमकरही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करतेय.. पुण्यात आंदेकर विरुद्ध कोमकर संघर्ष कसा पेटलाय पाहुयात..

संबंधित व्हिडीओ