भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात मोठी कारवाई.अवघ्या सव्वा दोन महिन्यांत ५० भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल.महिलांच्या लैंगिक शोषणाच्या सर्वाधिक तक्रारी समोर. सर्वाधिक ५ गुन्हे नाशिक जिल्ह्यात नोंद. ग्रामीणसह शहरी भागात भोंदूगिरीचे जाळे उघड.अंधश्रद्धा कायद्याअंतर्गत पोलिसांची धडक मोहीम. भीतीमुळे अनेक पीडित अजूनही पुढे येण्यास कचरतात.अशोक खरात प्रकरणानंतर महिलांना न्यायासाठी लढण्याची हिंमत. सर्व धर्मातील भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल झाल्याचे स्पष्ट.या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी