Nashik TCS नंतर Shirdi मध्येही धर्मांतराचा प्रकार, शिर्डीतील DMart मध्येही धर्मांतराचा आरोप | NDTV

नाशिकच्या TCS नंतर शिर्डीतील डीमार्टमध्येही धर्मांतराचा आरोप.शिर्डीतील कॅशियर काऊंटरवरील अश्विन नावाच्या तरुणाचा धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. डी मार्टमधील सोहिल मनियार याने आपल्या सहकारी कर्मचा-याचा धर्मांतरण केल्याचा आरोप.शिर्डीतील हिंदू संघटनेच्या स्थानिक पदाधिका-यांनी जाब विचारण्यासाठी डी मार्टमध्ये दाखल.

संबंधित व्हिडीओ